पिंपरी : शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काळभोरनगरमध्ये घेतली. गेल्या साडेतीन वर्षात व कोरोना काळात महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेली खरेदी, घेतलेले निर्णय व पुढील काळात आपली भूमिका काय असेल? याचा आढावा त्यांनी घेतला.<br /> (व्हिडिओ : पीतांबर लोहार)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.